Bigg Boss Marathi 2 | "एकटा Decision घेऊ नकोस" | Day 19 Episode Update | Veena Fights With Parag

2019-06-20 37

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ च्या भागात पाणी जपून वापरा हे कार्य सोपवण्यात येतं. त्यात घरातला पाणीसाठा पूर्णपणे बंद केला जातो आणि बिग बॉसने दिलेल्या पाण्याचाच वापर करायचा असतो.